Top 100 Marathi Thoughts |Good Thoughts in Marathi| thought of the day
Top 100 Marathi Thoughts |Good Thoughts in marathi| thought of the day
कठीण परिस्थितीत कधीच खचून जाऊ नका कारण काळ वेळ सगळ्यांची बदलत असते फक्त त्यासाठी संयम बाळगावा लागतो.
वस्तूस्तिती पैसे दिले कि माणसं जुळतात आणि पैसे मागितले कि माणसं तुटतात.
आयुष्यात खूप सारे लोक येतील जातील पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत.
समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
काहीवेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवयाची हे कळण्यासाठी!!
आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते, शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते.
तुम्हाला कोण सोडून गेलं यापेक्षा तुमच्या सोबत कोण उभा आहे हे महत्वाचं!!😊
सूर्य आणि बाप या दोघांची गर्मी सहन करायला शिकायला पाहिजे कारण ह्या दोन्ही मावळल्या की चारही बाजूला अंधार पसरतो.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच सुखदुःख अवलंबून असत.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं एक क्षण पुरेसा असतो.
उपाशी पोट, रिकामा खिसा, आणि फसलेलं प्रेम माणसाला सर्वात मोठा धडा शिकवून जातो.
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकतो तर तुम्ही का नाही.
तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
“चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावने ही नाती जन्मभर टिकून राहतात.!”
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
Good Thoughts in Marathi
न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत.
भरलेला खिसा माणसाला ‘जग ‘दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं ‘ दाखवतो.
खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते.
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले कि आपण जिंकणार हे नक्की.
हिम्मत इतकी ठेवा कि, तिच्यासमोर नशिबालाही झूकावे लागेल.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.
माणसाने समोर बघायच कि मागे, यावरच पुढचं सुख दुःख अवलंबून असत.
Visit our site- wishwala.in
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा कि दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजेल.
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत, असंख्य धडे तर आयुष्यच शिकवत असत.
संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशीरा जागे होणाऱ्यांच्या नाशिबी दोन्ही नसतात.
ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळे पणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडर च्या तारखा आहे.
तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.
आयुष्य हे असेच जगायचे असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग आपोआप सुंदर बनत.
मी दुनियेबरोबर “लढू “शकतो पण “आपल्या माणसांबरोबर “नाही, कारण “आपल्या माणसांबरोबर “मला “जिंकायचे “नाही तर जगायचे आहे…
ठेचा तर लागत राहतीलच, ती पचवायची हिम्मत ठेव, कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू किंमत ठेव.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबाण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका, उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील.
पैज लावायची तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर, स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल… आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.
Marathi Thoughts |positive thoughts|thought of the day
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यावरच अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्यानं बहरण सोडल नाही.
नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटत, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरु होण्याची.
“चांगल्या कामातून आपली प्रतिमा तयार करणं हे फक्त आपल्या हातात असत.पण तुमच्या प्रतिमेला कोणतं प्रशास्त्रीपत्र देयाचं हे मात्र समाजातील लोकांच्या हातात असत.“
“असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात…..तो चिकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते….. त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो….. आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही पर्वा किव्हा भीती नसते….”
Marathi Thoughts |Good Thoughts in Marathi|thought of the day
“प्रार्थनेत परमेश्वराचे फक्त आशीर्वाद आपल्या बरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या बरोबर असतो….“
“देण्याची सवय लावून घेतली कि, येन आपोआप सुरु होत, मग तो मान असो प्रेम असो अथवा वेळ असो.“
माणसाला स्वताच तोल सांभाळता नाही आला तरी चालेल,पण तोंड सांभाळता आलं पाहिजेल, कारण तोंडामुळे काम घडतात पण बिघडतात पण.“
लक्षात ठेवा “कुटुंब” म्हणजे फक्त रक्ताचे नाते अजिबात नाही, तुम्हाला जेव्हा गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे “कुटुंब “…!
आणखी वाचा – Top 50 मराठी सुविचार