Birthday Wishes For Mother In Marathi |आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वतःचा कसलाही विचार न करता इतरांसाठी जीव अर्पण करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤️

माझ्या सर्व चुका माफ करून आपल्या पदरात घेणारी, रागात असताना ही मनापासून प्रेम करणारी, एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझी ” आई “.. ❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

प्रत्येक जन्मी तूच आई म्हणून मिळावी… तुझ्या असण्याने जीवनाचा खरा अर्थ समजला.. ❤️

तू आयुष्यभर खूप कष्ट केले, आता येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात फक्त आनंद घेऊन येईल, यासाठी मी प्रयत्न करेल, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आई 🥰

माझ्या जिवनातील यशाच्या पायऱ्या मी जिच्या जीवावर चडल्या अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰

बाकीच्यांसाठी तू एक व्यक्ती असशील पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसंरली नाही तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण येणार नाही असे कधी झाले नाही ❤️

Treading

More Posts