Birthday wishesh for brother | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंदायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
भाऊ असतो खास त्याच्याशिवाय जीवन आहे उदास कधी नाही बोललो मी परंतु भावाच्या सोबत वाटतो अनोखा सहवास … Happy Birthday Bhau.
जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे .त्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला भक्कमपणे साथ देणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
मिळावे सारे तुझे तुला.. जे तुझ्या मनी उमटलेले…व्हावेत क्षणांचे सोहळे साऱ्या जे तुझ्या नभी बिलगलेले..
आकाशाला ही वाटेल हेवा तुझ्या जिद्दी उमेदी आकांक्षांचा…होतात धूसर वाटा बुजऱ्या पाहुणी साज तुझ्या पूर्त सार्थकी स्वप्नांचा ..
तिमिरात असते साथ त्याची ,आनंदात त्याचा कल्ला असतो.अनुभवी आणि निरपेक्ष असा मोठ्या भावाचा सल्ला असतो.
व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा …..तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या…
तूच आहेस माझ्या भरकटलेल्या वाटाणा मिळणारी योग्य दिशा …. मावळलेल्या दिवसांना दिलेली तू रोज नव्या पहाटेची अशा.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या..
वाईट काळात देखील सोबत असणारा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे.happy birthday brother…
प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास प्रत्येक यशावर नाव असो तुमचे कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो.
भाऊ असतो खास त्याच्याशिवाय जीवन आहे उदास कधी नाही बोललो मी परंतु भावाच्या सोबत वाटतो अनोखा एहसास…
माझ्या भावा,तुझ्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे . वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भावा तू माझ्या आयुष्याचा सहारा आहेस.माझ्या ध्येयाच्या वाटेवरचा किनारा आहेस.जीवनाचा कोणताच प्रवास असा नसावा ज्यामध्ये तुझी साथ नसावी… Happy Birthday Brother.
मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावांमध्ये एक चांगला मित्र मिळाला आहे . वाढदिवसाच्या शुभेच्छा..
प्रिय भावा,तुझं आयुष्य आनंदाने फुलाव, यशाच शिखर गाठावं आणि तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच न मावळो.
आज तुझ्या वाढदिवसाला देवाकडे एकच प्रार्थना करतो तुला आयुष्यभर आरोग्य ,यश आणि अपार प्रेम लाभो.