Good Night Wishes in Marathi |शुभ रात्री शुभेच्छा मराठी |good night quotes|good night images

Good Night Wishes in Marathi|good night quotes| good night images

शुभ दिवसाची शुभ सुरुवात ही रात्रीपासून होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरुवात व्हावी यासाठी (Good night msg in marathi) नक्की शेयर करा.

माणूस म्हणतो पैसा आल्यावर काहीतरी करू पण पैसा म्हणतो तू काहीतरी कर तेव्हाच मी येईल… शुभ रात्री

माणसाची नियत जर साफ नसेल तर माणसाने कितीही मोठ होण्याचे स्वप्न बघितले तरी तो छोटाच राहतो….

मनापासून केलेले प्रत्येक काम खूप मोठा विजय प्राप्त करते शुभ रात्री…

आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात…गुड नाइट

इतरांन मध्ये आणि माझ्यात खूप फरक आहे…. लोक पैशाला किंमत देतात आणि मी माणसांना…. शुभ रात्री.

जीवन एक रात्र आहे… ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात……. काही तुटतात तर काही हरवून जातात…. शुभ रात्री

नेहमी समाधानात आयुष्यं जगत रहा … आयुष्यं आणखीन सुंदर वाटेल…. शुभ रात्री

जीवनात कितीही दुःख असुद्या नेहमी हसत हसत जगा…. कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याची ताकद देऊन जाते…

ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच्यासोबत भांडून गुड नाईट बोलण्यात वेगळीच मजा आहे ☺️

सकाळी उठल्यावर पहिली आठवण आहे तुम्ही…. दिवसभराच्या थकव्याचा इलाज आहे तुम्ही…. गुड नाईट ☺️

आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस बघण्यासाठी आहे.

नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयसोबत उठा ☺️गुड नाईट.

झोपताना मनातील वाईट विचार काडून टाका, सर्वांना क्षमा करा, देवाचे नाव घ्या आणि झोपा ☺️

देवा, माझं तुझ्याकडे माझ्यासाठी काहीच मागण नाही पण माझा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीला उदंड आयुष्य दे शुभ रात्री.. ☺️

रात्र आणि तुम्ही माझ्यासाठी सारखेच आहात. प्रेमळ, अबोल आणि शुभ रात्री.

ज्यांना स्वप्न बघणे आवडते, त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडते त्यांना दिवस छोटा वाटतो.. शुभ रात्री..

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरीही, त्यातील शब्द कधीच बदलत नाही.

“चंद्राला कलर आहे white, रात्रीला चमकतो खूप bright आम्हाला देतो खूप मस्त light कसा झोपू मी, तुम्हाला न म्हणता Good night…… “

एक तरी स्वप्न असं बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील.

दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली…. शुभ रात्री!

विरोधक हा असा गुरु आहे, जो तुमच्या कमतरता परिणामांसह दाखवून देतो.!शुभ रात्री

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..!एक म्हणजे वाचलेली “पुस्तक ” आणि दुसरी भेटलेली “माणसं “.

आपल्या निःस्वार्थी कर्माने इतरांच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.. शुभ रात्री!

पैशानी कामावलेल्या वस्तूपेक्षा, स्वभावाने कामावली माणसं जास्त महत्वाची असतात…. सुंदर रात्रीच्या शुभेच्छा!🙏

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की, आपण फ्री असतो, पण त्यांना हे कळत नाही की आपण त्यांच्यासाठी वेळ काढतो… गुड नाईट!!

गोड स्वप्नांसोबत झोपा आणि नव्या उमेदीने उठा. शुभ रात्री!!!

Good Night Wishes in Marathi

स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. शुभ रात्री!!

Good Night Wishes in Marathi

रात्री फक्त स्वप्न बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळेही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट!!🙏

Good Night Wishes in Marathi

दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हसस्यासोबत स्वतःला नक्की म्हणा. शुभ रात्री!!😴

आपल्या सर्व चिंताना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा🙏शुभ रात्री 🙏

दिवस असो वा रात्र, स्वतःला चांगलं घडवण्यात वेळ खर्च करा. शुभ रात्री!!

उद्याची चिंता करत जगू नका, प्रार्थना करा आणि झोपा. देवाला तुमची काळजी आहे. गुड नाईट!!

Good Night Wishes in Marathi| good night images|good night quotes

मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी… शुभ रात्री!!!

झोपण्याआधी मनातील वाईट भावना दूर करा, सर्वाना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.

Good Night Wishes in Marathi

देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मॅसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीला मनात थोडी जागा दे…. शुभ रात्री!!!!

Good Night Wishes in Marathi |शुभ रात्री शुभेच्छा मराठी |good night quotes

आणखी वाचा Good Morning wishes in marathi

Treading

More Posts