Diwali wishes in Marathi |Diwali Message in Marathi |मराठी दिवाळी संदेश.

Diwali wishes in Marathi |Diwali Message in Marathi |मराठी दिवाळी संदेश. happy diwali wishes, happy दिवाळीच्या शुभेच्छा.

दिवाळी म्हणजे प्रकाश आणि आनंद, हा प्रकाश आणि आनंद तुम्हाला सदैव मिळत राहो….. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करो….. 🙏✨शुभ दीपावली

या सणाने तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि शांततेचा दीप उजाळावा. हिच सदिच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

पहिला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… ✨🌟

वसंत ऋतुच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी दिवाळीच्या आज शुभदिनी सुखसामृद्धी नांदो जीवनी!!!

सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत.. झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत.. 🙏ही दिवाळी आपणास सुखाकारक आणि समृद्धीची जावो!!🙏

सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो.. दीपोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा ✨

नको फाटक्यांचा कचरा, नको कर्कश आवाज… अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा, राखा शुद्ध पर्यावरण.. 💥🙏happy diwali 💥🙏

सण दिवाळीचा, आनंदायी क्षणाचा.. नात्यातील ✨आपुलकीचा,उत्सव हा दिव्यांचा 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫

अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 🙏दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏

“लक्ष्मीचा हात असो,सरस्वतीची साथ असो, गणरायाचा निवास असो, आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून जावो,दीपावलीच्या खूप शुभेच्छा”

“दिवाळी आहे पर्व सुखाचं, प्रकाशाच लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं, या दिवाळीत तुम्हाला मिळो आयुष्यभरच आनंद”

आई जगदंबेचा आशीर्वाद नेहमी सोबत राहो, दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य प्रकाशमय होवो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचे प्रेम आणि सर्वांचा आधार.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!Happy Diwali.

Diwali wishes in Marathi |Diwali Message in Marathi
Happy diwali wishes in marathi

दिवाळीच पर्व आहे आनंदाच, प्रकाशाच, देवी लक्ष्मीच, या दिवाळीत येवो खूप आनंद, रोशनाईने उजळलेल्या घरात, होवो माता लक्ष्मीच आगमन.

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला. शुभ दीपावली.

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाका्यांची अतिशबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.

wishwala. In

Treading

More Posts