Diwali wishes in Marathi |Diwali Message in Marathi |मराठी दिवाळी संदेश. happy diwali wishes, happy दिवाळीच्या शुभेच्छा.
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेछ्या.
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी, खरोखरच अलौकीक असून,ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान आणि वैभवाच्या दीपमालाणी जीवन लखलखीत करणारी असावी.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या.
आनंद होवो overflow मजा कधी होउ नये low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो,असा तुमचा दिवाळी सण असो. happy Diwali 🪔
दिवाळी म्हणजे प्रकाश आणि आनंद, हा प्रकाश आणि आनंद तुम्हाला सदैव मिळत राहो….. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करो….. 🙏✨शुभ दीपावली
दिपावलीया सणाने तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि शांततेचा दीप उजाळावा. हिच सदिच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
पहिला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… ✨🌟
वसंत ऋतुच्या आगमनी कोकिळा गाई मंजुळ गाणी दिवाळीच्या आज शुभदिनी सुखसामृद्धी नांदो जीवनी!!!
सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत.. झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत.. 🙏ही दिवाळी आपणास सुखाकारक आणि समृद्धीची जावो!!🙏
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो.. दीपोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा ✨
नको फटाक्यांचा कचरा, नको कर्कश आवाज… अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा, राखा शुद्ध पर्यावरण.. 💥🙏happy diwali 💥🙏
सण दिवाळीचा, आनंदायी क्षणाचा.. नात्यातील ✨आपुलकीचा,उत्सव हा दिव्यांचा 💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी 🙏दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏
“लक्ष्मीचा हात असो,सरस्वतीची साथ असो, गणरायाचा निवास असो, आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून जावो,दीपावलीच्या खूप शुभेच्छा”
“दिवाळी आहे पर्व सुखाचं, प्रकाशाच लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं, या दिवाळीत तुम्हाला मिळो आयुष्यभरच आनंद”
आई जगदंबेचा आशीर्वाद नेहमी सोबत राहो, दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य प्रकाशमय होवो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचे प्रेम आणि सर्वांचा आधार.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!Happy Diwali.
Happy diwali wishes in marathi
दिवाळीच पर्व आहे आनंदाच, प्रकाशाच, देवी लक्ष्मीच, या दिवाळीत येवो खूप आनंद, रोशनाईने उजळलेल्या घरात, होवो माता लक्ष्मीच आगमन.
Laxmi Pujan Wishes in Marathi| लक्ष्मीपूजन शुभेच्छा
या पवित्र लक्षमिपूजनाच्या दिवशी तुमचं जीवन सुवर्णासारखं उजळो..लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभ दिवशी लक्ष्मीमातेला दिवा तुमच्या प्रत्येक स्वप्नाला उजळा दे,तुमच्या परिश्रमाने सोन होवो आणि तुमच्या घरात अखंड समाधान नांदो.
लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !
आजच्या या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीच्या पावलांचा आवाज तुमच्या घरात येवो,तिच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस संपन्नता,समाधान आणि सुदैव घेऊन येवो, लक्ष्मीपूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश होवो,मनातील प्रत्येक चिंता दूर होवो,सुख-समृध्दी ,यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो. लक्ष्मीमातेच्या पवित्र कृपेने तुम्हाला सर्व मंगल लाभो !
देवी लक्ष्मीच्या पूजनाचा हा दिवस फक्त संपत्तीचा नाही,तर अंतःकरणातील कृतज्ञतेचा उत्सव आहे.तिचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या जीवनात सदैव सौंदर्य,शांती आणि आनंद फुलत राहो.
या लक्ष्मीपूजनात तुमच्या घरात दिव्यांचा प्रकाशच नव्हे तर मनातही प्रेम आणि समाधानाचा प्रकाश उजळो तुमच्या कार्यात प्रगती,नात्यात गोडवा आणि जीवनात समृध्दी नांदो.
सोन,चांदी आणि दागिन्यांपेक्षा मौल्यवान आहे लक्ष्मीमातेच्या आशीर्वाद आणि घरातील प्रेम.हा दिव्य उत्सव तुमच्या कुटुंबात आनंद ,शांती आणि ऐश्वर्य घेऊन येवो.शुभ लक्ष्मी पूजन!