सागरामध्ये जेवढे मोती, आकाशात जेवढे तारे तु बघितलेली जेवढी स्वप्न पूर्ण होऊदे सारे…!! माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुझ्या वाढदिवशी,गंध फुलांचा दरवळावा, सप्तरंगांनी तुझं आयुष्य उजळाव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ताई .
आयुष्यात अडचणी आल्या कधी तर हार मानू नकोस , प्रत्येक पाऊल प्रगतीकडे टाकत जा ,तुझी सकारात्मकता हेच तुझं सर्वात मोठ सामर्थ्य आहे, असच हसत रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ताई.
प्रत्येक संकटावर मात करण्याची हिंमत तुला मिळो,तुझ्या प्रयत्नांना यश मिळो,तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत तुझ्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो..
तुझ्या छोट्या छोट्या काळजीतही खूप मोठ प्रेम दडलंय अशा माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या या खास दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि तुझं आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने भरून जावोत.
देवाचे मी आभारी आहे कि तुला माझी बहीण बनवली, देवाकडे एकच मागण आहे कि तुला आनंद, सुख, समृद्धी देवो 🥳वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉
माझ्या जीवनातील मौल्यवान रत्नाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ❤️
ताई आज तुझा वाढदिवस,आयुष्यात जे काही हवं ते सार तुला मिळो, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉
हे जग खूप सुंदर आहे कारण माझी बहीण माझ्या सोबत आहे अशा माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा 🎉
मी खूप भाग्यवान आहे ❤️कारण मला तुझ्यासारखी प्रेमळ बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजून घेणारी तसेच आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…❤️ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांनाना बहर येउदे 🌸तूझ्या प्रयत्न आणि आशा आकांशाना भरभरून यश मिळूदेत, परमेश्वराजवळ एकच मागण माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🥳🥳
प्रत्येक अडचण दूर होवो, प्रत्येक क्षण हसत राहो, प्रत्येक दिवस चांगला असो, असाच तुझा पूर्ण जीवन असो, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ❤️❤️