कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही.तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही.
“आई,तुझा मायेचा हात आणि प्रेम हेच माझे धन आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या…
“आई तुझ्या मूर्तिवानी या जगात मूर्ती नाही ….अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही….”
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी.आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्या.
आई मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार ठेच लागे माझ्या पायी,वेदना होती तिच्या हृदयी,तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.
आई तुझं प्रेम म्हणजे आयुष्याच खर धन तुझ्या वाढदिवशी हेच मागणं तू कायम माझ्यासोबत हसत राहो.
स्वतःचा कसलाही विचार न करता इतरांसाठी जीव अर्पण करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤️
माझ्या सर्व चुका माफ करून आपल्या पदरात घेणारी, रागात असताना ही मनापासून प्रेम करणारी, एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझी ” आई “.. ❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
प्रत्येक जन्मी तूच आई म्हणून मिळावी… तुझ्या असण्याने जीवनाचा खरा अर्थ समजला.. ❤️
तू आयुष्यभर खूप कष्ट केले, आता येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात फक्त आनंद घेऊन येईल, यासाठी मी प्रयत्न करेल, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आई 🥰
माझ्या जिवनातील यशाच्या पायऱ्या मी जिच्या जीवावर चडल्या अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰
बाकीच्यांसाठी तू एक व्यक्ती असशील पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस❤️आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसंरली नाही तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण येणार नाही असे कधी झाले नाही ❤️