100 + मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी Happy Birthday Wishes For Son in Marathi |

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy Birthday Wishes For Son In Marathi

तुमच्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून प्रेम व्यक्त करणे त्यासाठी चांगले विचार चांगले शब्द शोधण्यासाठी अनेक पालक इथेच येतात.

मुलाचा वाढदिवस म्हणजे जणू दिवाळीच.आनंदी वातावरण

माझ्या लाडक्या लेका, तुझ्या जीवनात सुख,समाधान, आणि निरोगी आयुष्य मिळो. तुझ हसणं कायम असच राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बेटा.

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,उगवणारी फुल तुझ्या आयुष्यात गंध भरावी.देव तुला सुख आणि समृद्धी देवो.बेटा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

कधी हसणार आहे ,कधी रडनार आहे, मी माझी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.Happy b’day beta.

वाढदिवसाचा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो.आम्ही तुला प्रत्येक वेळी प्रेमळ शुभेच्छा देत राहो या जन्मदिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेचा.

बापाला पण एका जोडीदाराची गरज असते म्हणून देव त्याच्या पोटी मुलगा जन्माला घालतो.

Treading

More Posts