Top 50 Love Status In Marathi : Love Images In Marathi |Love quotes in Marathi

Love Quotes In Marathi: Romantic Love Status In Marathi for Husband,Wife, Girlfriend, Boyfriend (Love Images in Marathi)

प्रेम हा नुसता खेळ नाही हे खरं प्रेम झाल्यावरच कळत.

छोटस माझं हृदय तू चोरले,आणि मग तुझं नाव त्यावर कोरले.

माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम चा सोल्युशन आहे तू,माझ्या life ची गरज आहे तू,माझ्या जगण्याचे कारण आहे तू,माझं पूर्ण जग आहे तू.

जिथे तू असशील तिथेच मी असेल,तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

नात टिकवन्यायासाठी एकमेकांना समजून घ्यावं लागत…!!

मी नसेल कदाचित तुझं पहिलं प्रेम,पाहिली नजर,पाहिली मिठी,पाहिली भेट, पण खर सांगू…मला ना तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शेवट व्हायचा आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.

कुणी माझ्यासारखं प्रेम केलं तर सांग,कुणी माझ्यासारखं पारेषण केलं तर सांग,प्रेम कोणीही करुदेत तुझ्यावर पण कुणी माझ्यासारखं प्रेम केलं तर सांग.

विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली.असाच विश्वास तुझा माझ्या वर राहो.आता मला तुझ्याकडून काहीच नको.पण मागण करतो देवा जवळ पुढील जन्मी मला प्रेम करायला फक्त तू आणि तूच मिळो.

तुला घट्ट मिठीत घेता,सुखाचा आभास होतो,म्हणूनच या वेड्या मनाला,तुझ्या भेटीचा ध्यास होतो.

ना सोन देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,फक्त आयुष्यभर तुला साथ देऊ शकतो.

प्रेमात कधीतरी टाइमपास करावा,पण टाइमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

मन गुंतायला वेळ लागत नाही,मन तुटायलाही वेळ लागत नाही,वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला,आणि तुटलेल्या मनाला सावरायला.

शब्दात नाही सांगता येणार डोळ्यांतून समजून घेशील ना.अवस्थ होईल मी जेव्हा धीर मला देशील ना.

प्रेम म्हणजे गवताच पात असत,हृदयाला हृदयाशी जोडणार एक पवित्र नात असत.

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगात भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहे तू..

सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंस वाटत,गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसवास वाटत,मधूर आवाज तुझा म्हणून सारखं बोलावस वाटत, वेड लावणार वागणं तुझं म्हणून सोबत तुझ्या रहावस वाटत.

माझ प्रेम तुला कधी कळलच नाही,मी वाट पाहत राहिलो पण तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

जर आयुष्य असेल तर,तुझ्या सोबत असू दे .आणि जर मृत्यू असेल तर,तुझ्या अगोदर असू दे.

अजूनही जीवन जगत आहे ,कारण माझा श्वास आहे तू….तू जरी माझी नसलीस तरी ,माझं पहिलं प्रेम आहे तू.

प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,ज्याच्या बरोबर रहायचंय.प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्याशिवाय,राहू शकणार नाही.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,राग नसावा अनुराग असावा,जीव देणे नसावे जीव लावणे असावे, तुमच्यासाठी कायपण नसावे,तू तिथे मी असावे.

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते…

विसरून जा तिला जी तुला विसरेल,बघू नकोस तिला जी तुला रडवेल,पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,जी स्वतः रडून तुला हसवेल.

मला तुझं हासन हवं आहे,मला तुझं रुसण हवं आहे,तू जवळ नसतानाही,मला तुझं असणं हवं आहे.

जगावे असे की मरणे अवघड होईल,हसावे असे की रडणे अवघड होईल,कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कधी इतक प्रेम झालं काही कळलंच नाही,कधी इतक वेड लावलं काही कळलंच नाही,पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरच आठवत नाही,पण आठवण काढल्याशिवाय खरच राहवत नाही.

Love status

तुझ्याशी बोलताना जीवाची तारांबळ उडते तुझ्या मनाचे वेध घेत मन माझे झुरते.

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असतं मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

नात ते टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त,अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.

प्रेमाला वयाची अट नसते दोन जीवन एकमेकांची ओढ असते ते नाते खूप गोड असते ज्याला जगाची पर्वा नसते.

माझे हृदय जरी लहान असले तरी,त्यात तुझ्यासाठी जागा खूप आहे.

खुबी माझ्यात एवढी नाही की एखाद्याच्या मनात घर करून जाईल पण विसरणे सुद्धा अशक्य होईल इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…!!

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला,त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला….!!!

एका चुकीमुळे संपत ते प्रेम आणि हजारो चुका माफ करत ते खरं प्रेम….!!!

जिथे तू असेल तिथेच मी असेल,तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…!!!

प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास….!!!

Love Status In Marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जे सहसा मिळत नाही…

गोड आठवणी आहेत जिथे,प्रेमळ भावना आहेत तिथे….प्रेमळ भावना आहेत जिथे …. अतुट प्रेम आहे तिथे….आणि अतूट प्रेम आहे तिथे नक्कीच तू आहेस.

तुझ्यावर प्रेम करणं बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडत…कधी आपण सोबत असू किंवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडत.

मोठ होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागत, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहव लागत,मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,कारण ते वेड समजून घेण्यासाठी,कधीतरी मनापासून प्रेम करावं लागत.

Visit our blog Wishwala.in

Love Status In Marathi

Treading

More Posts