Top 50 Birthday Wishes for Wife in Marathi | मराठीत पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. please visit wishwala.in
माझ्या स्वप्नांच्या राणी,तुझ्या सहवासात आयुष्य जणू स्वर्ग वाटत.तुझं हास्य माझं जग आहे . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बायको.
हळू हळू आयुष्याच कोड सुटत जावं…!! अश्याच तुझ्या सहवासन, आयुष्य फुलत जावं…!! पाण्यात पाहताना सखे, तुझंच प्रतिबिंब दिसावं….!! ह्या जन्मीचे नात आपलं, सात जन्मी टिकाव…!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या प्रिये…!!!
Top 50 Birthday Wishes for Wife in Marathi
नको चीड चीड,नको रुसवे फार. असू दे आयुष्यभर, असाच तुझा आधार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न यावेत, मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे, पूर्ण होतील तुझ्या सर्व इच्छा , बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️
तुझ्या असण्याने,माझ्या असण्याला अर्थ आहे. प्रिय बायको तुझ्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या बायको.
कपासाठी बशी जशी,माझ्यासाठी प्रिये तू तशी. कायम तुझ्या सोबत राहील,आयुष्यभर तुझाच राहील. Happy Birthday Bayko😍
कधी रुसलीस तू,कधी हसलीस तू, कधी आलाच राग माझा,तर उपाशी झोपलीस तू, दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू, तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू. बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉🎉😍
तुला कधीच गमवायचं नाहीये कारण माझ्या आयुष्यातलं आनंदच कारण फक्त तूच आहेस .
अनोळखी म्हणून भेटलो होतो आता एकमेकांचा जीव झालोय .बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तो दिवस मी कधीच नाही विसरू शकत ज्या दिवशी तुझ्या आणि माझ्या नात्याची सुरुवात झाली होती.
चेहऱ्याने सुंदर असणारे अनेक लोक आपल्याला भेटतात पण जे मनाने सुंदर असतात ते फक्त नशिबाने मिळतात.
माझ्यासाठी प्रत्येक दिवस तुझ्यासोबत खास आहे,मी माझे सर्व तुला अर्पण करतो,आयुष्यात नेहमी आनंदी रहा,माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
Top 50 Birthday Wishes for Wife in Marathi
तुझ्या असण्यात एक असा धागा आहे ,जो माझ्या प्रत्येक स्वप्नाला जोडतो.
तुझं प्रेम हे शब्दपालिकडचे आहे ते अनुभवण्याचे सौभाग्य मला लाभलंय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.
तू जेव्हा सोबत असतेस तेव्हा कुठलीच अडचण,अडचण वाटतच नाही.माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा जग वेगळं वागत,तेव्हा फक्त तुझी नजरच मला सावरते. माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझा आवाज,तुझा स्पर्श,तुझी सोबत सर्वकाही मला जगण्याचं बळ देत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
नात्याच्या ओलाव्यात जे सौंदर्य आहे,ते फक्त तूच समजून घेतलंस. बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
प्रत्येक सकाळ फक्त तुझा चेहरा पाहून सुरुवात व्हावी,हेच स्वप्न आहे .बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू आहेस म्हणून माझ आयुष्य सुंदर वाटत.या दिवशी देवाकडे फक्त एकच मागण तुला नेहमी हसत ठेवाव.
माझ्या आयुष्यातील तू ती सुंदर कविता आहेस,जी प्रत्येक दिवस सुंदर करतेस, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको.